एका डॉलरसाठी मोजावे लागतायत 72.47 रुपये; शेअर बाजारही गडगडला

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. एका डॉलरची किंमत 72.47 रुपयांपर्यंत पोहोचली आङे. दरम्यान आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेयर बाजारही कोसळलाय. 

सेन्सेक्स तब्बल 350 तर निफ्टी 110 अंकांनी घसरलाय. चालू कॅलेंडर वर्षांत रुपया आतापर्यंत सुमारे १२ टक्कय़ांनी घसरला आहे. त्यातली पाच टक्कय़ांहून जास्त घसरण ही केवळ गेल्या दीड महिन्यातली आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live