ड्रोनच्या माध्यमातून पिकांचा हवाई सर्व्हे; शेतकऱ्यांना कसा फायदेशीर ठरणार ड्रोन

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात आता ड्रोन युग अवतरलंय. ड्रोनचा वापर शेतीच्या वेगवेगळ्या कामासाठी करण्यात येणार आहे. राज्य सरकारनं यासाठी इंन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची मदत घेतलीय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live