गायत्री मंत्राचे उच्चार करा पिकं जोमानं वाढतील; पंजाबराव कृषी विद्यापीठात मंत्रोपचारानं पिकं वाढवण्याचा प्रयोग

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

तुम्हाला शेतात पिकं वाढवण्यासाठी आता खतांची गरज लागणार नाही. फक्त शेतात गायत्री मंत्राचे उच्चार करा पिकं जोमानं वाढतील असा दावा करण्यात येतोय.

दावा नव्हे अकोल्याच्या पंजाबराव कृषी विद्यापीठात असे प्रयोग सुरू असल्याचा दावा करण्यात येतोय. ब्रह्मकुमारी या अध्यात्मिक केंद्रानं याला दुजोरा दिलाय.

कृषितज्ज्ञांनी शेतीत असा कोणताच प्रयोग शक्य नसल्याचा निर्वाळा दिलाय.
शेतीत प्रयोग व्हायला हवेत. पण ज्या प्रयोगांना शास्त्रीय आधारच नाही असे प्रयोग करणं म्हणजे सरकारचा पैसा वाया घालवण्याचा प्रकार म्हणावा लागेल.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live