‘डीएसकें’च्या जामीन अर्जावर आज सुनावणी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 जून 2018

‘डीएसकें’च्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणारे. ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके ग्रुपवर पुणे, मुंबईत गुन्हे दाखल झाले आहेत.

कोल्हापूर शहरासह, ग्रामीण भागातील शेतकरी, सेवानिवृत्त शिक्षक, व्यापारी आणि इतर व्यवसायांतील ६०० गुंतवणूकदारांनी एक लाखापासून ते १० कोटी अशा सुमारे दोनशे कोटींच्या ठेवी ‘डीएसके’मध्ये ठेवल्या असल्याची चर्चा आहे.

सध्या डीएसके दाम्पत्य येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी हा २ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत आहे. या तिघांचा ताबा कोल्हापूर पोलीस घेणार आहे. येथून अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी त्यांच्या वकिलांनी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live