शिरीष कुलकर्णी याला अटक; बँक ऑफ महाराष्ट्रच्या रविंद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 जून 2018

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएस कुलकर्णींचा मुलगा शिरीष कुलकर्णी याला अटक करण्यात आलीय. त्याला 2 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर तो स्वतःहून हजर झाला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

डीएस कुलकर्णी यांच्या कर्जप्रकरणात अटकेत असलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि सीईओ रवींद्र मराठे यांची चौकशी पूर्ण झाली असून त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणारंय. त्यामुळे हे प्रकरण आता कश्या पद्धतीने पुढे जातंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  
 
संबंधित बातम्या

Saam TV Live