10.91 लाखांची Ducati Scrambler 1100 भारतात लाँच

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

Ducati Scrambler 1100 ही बाईक भारतात लाँच झाली आहे.  या बाईकची किंमत 10.91 लाख इतकी आहे. 

ही बाईक 1100 Special आणि Scrambler 1100 Sport या आणखी दोन मॉडलमध्येही उपलब्ध करण्यात आली आहे. यांची किंमत अनुक्रमे 11.12 लाख आणि 11.42 लाख इतकी आहे. 

Ducati Scrambler 1100  ची बुकिंग ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरु झाली होती. 
या बाईकमध्ये  1,079 CC चे पावरफुल L-twin इंजीन देण्यात आले आहे. यातून 86Bhp पावर आणि 88Nm टॉर्क जेनरेट होतो.

यात 6-स्पीड ट्रांसमिशन आणि राइड-बाय-वायर फीचर देण्यात आले आहे. या बाईकमध्ये ऐक्टिव, जर्नी आणि सिटी असे तीन राइडिंग मोड देण्यात आले आहेत. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live