(video) -  तुम्ही एकटं जेवता का ? एकटं जेवल्यानं आजारांना आमंत्रण

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

एकटेपणाचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो हे संशोधनातून सिद्ध झालंय. एकटं जेवणंही आरोग्यासाठी घातक ठरतंय. आणि याचा परिणाम महिलांपेक्षा पुरूषांच्या आरोग्यावर जास्त होतो.

साऊथ कोरियामध्ये झालेल्या संशोधनात एकटं जेवणारे लठ्ठपणासह अनेक आजारांनी त्रस्त आहेत. एकट्यानं जेवल्यानं हाय ब्लडप्रेशर आणि हाय कोलेस्ट्रॉलसोबतच मेटाबॉलिक सिंड्रोम वाढतोय. 

एकटेपणामुळं फक्त शारिरिक नाही तर मानसिक आजारही वाढतायत. त्यामुळं तुमच्या  एकटेपणावर लवकरात लवकर काही उपाय शोधा.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live