गोड खाताय.. सावधान! होऊ शकतो का पॅरालिसीस

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

एका रिपोर्टनुसार जास्त गोड खाल्ल्याने पक्षाघात म्हणजेच पॅरालिसीसचा धोका निर्माण होऊ शकतो असं संशोधकांचं मत आहे. त्यामुळे तुम्ही जास्त गोड खात असाल, तर सावधान! संशोधकांचं नक्की काय म्हणणं आहे? गोड खाल्ल्याने खरंच होऊ शकतो का पॅरालिसीस? पाहा विशेष बातमी.. 'साम टीव्ही'वर.     

WebTitle : marathi news eating sweets may lead you towards paralysis 

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live