गायीच्या दुधाप्रमाणे अंडं शाकाहारीच असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

अंडं हे बरेचजण खातात. पण, अंडं हे मांसाहारी आहे की शाकाहारी याचं उत्तर अनेकांना माहित नाही. अंडं हे मांसाहारी आहे असं सगळेजण बोलतात.

पण, आता अंडं हे शाकाहारी असल्याचं शास्त्रज्ञांनी सिद्ध केल्याचा दावा केला जातोय. पण, खरंच अंडं शाकाहारी आहे का? याची आम्ही पडताळणी केली
 
संबंधित बातम्या

Saam TV Live