महाग अंडी उन्हाच्या झळा बसू लागताच स्वस्त

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

थंडीच्या चाहुलीने महाग होणारी अंडी सध्या उन्हाच्या झळा बसू लागताच स्वस्त झाली आहेत. वाढत्या तापमानामुळे अंडय़ांचा खप कमी झाला असून याचा परिणाम दरावर झालाय. त्यामुळे अंडय़ांचे दर डझनामागे ४८ रुपयांवर आले आहेत. एरवी दररोज सुमारे २०-२१ लाख अंडय़ांचा पुरवठा होणाऱ्या ठाणे शहरात सध्या १२-१३ लाख अंडय़ांचाच पुरवठा होतोय. एरवी ५ रुपये ३० पैशांना मिळणारे अंडे आता चार रुपयांच्या दराने विकले जात आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live