जेजुरीच्या खंडोबाचे खंडीभर दागिने चोरले कुणी ?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

महाराष्ट्राचं अराध्य दैवत म्हणून जेजुरीच्या खंडोबाची ओळख आहे. प्राणाहून प्रिय असलेल्या मल्हारी मार्तंडचा महाराष्ट्राचं लोकदैवत अशी ओळख आहे. खंडोबा आणि म्हाळसाच्या अंगावर एकेकाळी खूप जडजवाहिर असल्याचे पुरावे पेशवेकालिन दप्तरात सापडलेत. जवळपास दोनशे दागिन्यांची नोंद पेशव्यांच्या दप्तरात असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे.

जेजुरीच्या खंडोबा देवस्थान समितीने सध्या मंदिरात अशा प्रकारचे दागिने नसल्याचं सांगितलंय.

जेजुरीच्या खंडोबा मंदिरात 1825च्या काळात चोरी झाल्याचा उल्लेख सापडतो. त्याचवेळी हे दागिने चोरीला गेले असावेत असा तर्क लावला जातोय. पण पुण्यात सापडलेल्या कागदपत्रांमुळे एकेकाळी खरचं जेजुरी सोन्याची होती असं म्हणता येईल.

संबंधित बातम्या

Saam TV Live