जळगाव जिल्ह्या रुग्णालयात डॉक्टरांविना रुग्णांची फरफट; खडसेंचा उपोषणाचा इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिलाय.. आरोग्याच्या प्रश्नावर उपोषण करणार असल्याचं त्यांनी जळगावात सांगितलं. मुक्ताईनगर, भुसावळ, बोदवड, वरणगाव इथल्या रुग्णालयात गेल्या ३ वर्षांपासून एकही डॉक्टर नाही. शासनाकडे याबाबत वारंवार पाठपुरावा करून ही डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने खडसे आक्रमक झालेत..याठिकाणी 8 दिवसात जर डॉक्टर उपलब्ध झाले नाही, तर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय..याबाबत त्यांनी आरोग्य संचालकांना पत्र पाठवलं.

संबंधित बातम्या

Saam TV Live