एसीबी कडून क्लीन चिट मिळाल्यांनतर खडसेंचं जळगावात जल्लोषात स्वागत!

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 मे 2018

​माजी मंत्री एकनाथ खडसेंचं जळगावात जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. पुण्याच्या भोसरी भूखंडाप्रकरणी एसीबी कडून क्लीन चिट मिळाल्यांनतर पहिल्यांदाच ते जळगावात आले होते, यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी खडसे समर्थक मोठ्या संख्यनं उपस्थित होते. माजी मंत्री खडसे हे सकाळी दादर अमृतसर एक्प्रेसनं भुसावळ रेल्वे स्टेशनमध्ये येताच खडसे समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताश्यांचा गजरात  मोठ्या उत्साहात स्वागत केलं. त्यानंतर वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. 

संबंधित बातम्या

Saam TV Live