रातोरात बुजवले जाणार खड्डे; रात्रीच्या वेळेस एकनाथ शिंदेही उतरले रस्त्यावर 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

ठाणे शहरांतील खड्डे बुजविण्यासाठी आता पालिकेच्या वतीने रात्री खड्डे बुजवायला सुरुवात करण्यात आलीय.

जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी एकत्रित रित्या रात्रीदरम्यान या कामकाजाची पाहणी केली.

हे खड्डे रेडिमिक्स पद्धतीने बुजविले जात आहेत. दरम्यान गणेशोत्सव पूर्वी हे खड्डे बुजविले जातील असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live