निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला स्वत:च्या उत्पन्नाचा स्त्रोत आणि मागच्या तीनवर्षातील विविध आर्थिक तपशील द्यावाच लागणार  

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराच्या शपथपत्रात काही बदल करण्यात आले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरताना उमेदवाराला शपथपत्र सादर करावे लागते.

उमेदवाराला यापुढे शपथपत्रात स्वत:च्या उत्पन्नाचा स्त्रोत, मागच्या तीनवर्षातील विविध आर्थिक तपशील द्यावे लागतील
 
संबंधित बातम्या

Saam TV Live