(Video) - दुष्काळात वीज बिल भरायचं  कसं ? दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

दस्तुरखुद्द उर्जामंत्र्यांकडूनच सक्तीनं कृषी पंपांची थकबाकी वसूल करण्याचे आदेश निघाल्यानं दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी  संतप्त झालेत.

सध्या जालना जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या वरवंट्याखाली भरडले जात असतानाच  वीज बिल  वसुलीच्या आदेशानं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय
 
Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live