(Video) महाकाय हत्ती मधमाशीला घाबरतो; कोकणातल्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

विशाल हत्ती मुंगीला घाबरतो हे आपण पुस्तकाल वाचलंय गोष्टीत ऐकलंय. पण हत्ती हा बोटाच्या टोकावर मावणाऱ्या मधमाशीला घाबरतो हे मात्र सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्यांनी खरं करून दाखवलंय.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांनी एका संस्थेच्या माध्यमातून मधुमक्षिका पालनाचा प्रयोग केला. हत्ती ज्या मार्गाने येतात त्या भागात मधमाशांच्या पेट्या ठेवल्या. आश्चर्य म्हणजे या भागात पुन्हा हत्ती आलेच नाहीत.

टस्कर हत्तींना रोखण्यासाठी सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्यांनी केलेली कृप्ती भलतीच यशस्वी ठरलीय. कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवरील गावांमध्ये हा प्रयोग राबवल्यास मधमाशी शेतकऱ्यांची संरक्षक म्हणवली जाऊ लागेल.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live