पुण्याच्या शनीवारवाड्यात झालेल्या एल्गार परिषदेचे हैद्रबाद, छत्तीसगढ, दिल्ली कनेक्शन 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

मुंबई, हैद्रबाद, छत्तीसगढ, दिल्ली या शहरांमध्ये संशयित नक्षल समर्थकांच्या घरांवरही पुणे पोलिसांनी छापे घातले. त्यामध्ये सहा जणांना ताब्यात घेण्यात आल्याच माहिती मिळतंय.

हैद्रबाद येथील वरवरा राव, मुंबईतील वेरनोन गोंसालवीस, छत्तीसगढ येथील सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा याच्या घरी छापे घालण्यात आलेतपुण्यातील शनिवारवाडा येथे 31 डिसेंबरला एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये प्रतिबंधित माओवादी संघटनेच्या समर्थकांचा सहभाग असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी यापूर्वी  5 जणांना अटक केली होती.  

या पाच जणांच्या  चौकशीमध्ये अन्य काही जणांची नावे पुढे आली होती. 
दरम्यान भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांनी या कारवाईवरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live