...ती बॉयफ्रेंडसोबत जात असताना एक्स बॉयफ्रेंडसमोर आला अन्... लव्ह ट्रँगलचा जीवघेणा खेळ

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

हे सीसीटीव्ही फुटेज पाहा. पहिल्यांदा कुणालाही हा अपघात वाटेल. पण हा अपघात नाही. ही आहे प्रेयसीची हत्या. नागपुरात मयुरी हिंगणेकर या तरूणीची तिच्याच एक्स बॉयफ्रेंडनं कारनं चिरडून हत्या केलीय.

मयुरी आणि अनिकेत साळवे यांचे प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर मयुरीचे दुसऱ्या एका तरूणाशी प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. ही बाब अनिकेतला सहन झाली नाही. त्यानं मयुरी आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या कारला चिरडलं.

सुरुवातीला हा अपघात असावा असं पोलिसांना वाटलं होतं. पण पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा सखोल तपास केला तेव्हा वस्तूस्थिती समोर आली. तू माझी नाही तर कुणाचीच नाही ही तरूणाईची मानसिकता किती घातक झालीय हे पुन्हा अधोरेखित झालंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live