कळंबोलीत बॉम्बसदृश्य वस्तू घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचा EXCLUSIVE CCTV 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 जून 2019

कळंबोलीत सापडलेली बॉम्बसदृश्य वस्तू घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ साम टीव्हीच्या हाती लागलाय.

काल नवी मुंबईतल्या न्यू सुधागड शाळेजवळ बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्यानं खळबळ उडाली होती. यावेळी बॉम्ब शोधक पथकानं एका निर्जनस्थळी नेवून ही बॉम्ब सदृष्य वस्तू निकामी केली.

आता नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. रविवारी रात्री एक फेरीवाला हातगाडीवर बॉम्बसदृश वस्तू घेवून जातानाचा हा व्हिडीओ साम टीव्हीच्या हाती लागलाय.

WebTitle : marathi news Exclusive CCTV of person carrying timer bomb which was defused by cops

संबंधित बातम्या

Saam TV Live