एक्स्प्रेसच्या एसी कोचचं तिकीट महागण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 16 जुलै 2018

एक्स्प्रेसच्या एसी कोचचं तिकीट महागण्याची शक्यता आहे. एसी ट्रेनमध्ये देण्यात येणाऱ्या बेडरोलच्या किटचे चार्ज वाढणार असून दूरांतो आणि गरीब रथ एक्सप्रेसमध्ये सुद्धा आता हे चार्ज आकारले जाणार आहेत.

सर्व गाड्यांच्या एसी डब्यांमध्ये बेडरोल किट दिलं जातं ज्याचे 25 रुपये तिकीटात आकारले जातात. याआधी दूरांतो एक्सप्रेस आणि गरीब रथ एक्सप्रेसमध्ये हे चार्ज आकारले जात नव्हते. मात्र, आता या दोन्ही एक्सप्रेसमध्ये देखील बेडरोल किट्ससाठी दर आकारले जाणार आहेत. 

WebTitle : marathi news express AC train ticket prise my rise 

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live