फेसबुकची नजर आता तुमच्या बँक खात्यावर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

फेसबुकने सध्या अमेरिकेतल्या नामांकित बँकांमध्ये खाती असलेल्या ग्राहकांच्या नावांची यादी मागवली आहे. जगभरातील लोकांना एकत्र आणणाऱ्या फेसबुकची नजर आता तुमच्या बँक खात्यावर असल्याचं यावरून दिसतंय. नवीन  सेवा देण्यासाठी फेसबुक हा डाटा वापरणार असल्याचं समजतंय.   

दरम्यान,  या यादीतील नावांवर फेसबुकचा वॉच असणार आहे. सध्या अमेरिकेतील बँकेत खाते असलेल्या ग्राहकांची यादी फेसबुकने मागवली आहे. आणि लवकरच फेसबुक भारतीय बँकांकडून त्यांच्या ग्राहकांची यादी मागवण्याची शक्यता आहे.

WebTitle : marathi news facebook to ask for banking details 

संबंधित बातम्या

Saam TV Live