VIDEO | 5 वर्षात कमावलं पण अवघ्या 3 दिवसात गमावलं
गेल्या 5 वर्षात राज्यात सन्मानानं सरकार चालवणाऱ्या भाजपची प्रतिष्ठा पुरती धुळीला मिळालीय.सत्तेच्या आहारी जाणं किती महागात पडू शकतं याची एव्हाना भाजपला प्रचिती आली असेलच...काल परवापर्यंत राज्यात तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर असलेल्या भाजपनं 2014च्या निवडणुकीत अशी काही मुसंडी मारली की सर्वांनाच धडकी भरली. शिवसेनेची साथ घेत भाजपनं 5 वर्ष राज्याचा गाडा सन्मानानं हाकला..यात सरकार म्हणून काही निर्णय भाजपची प्रतिमा उंचावणारे ठरले भाजपनं जे 5 वर्षात कमावलं ते अवघ्या तीन दिवसात गमावलंय..

webtitle : fadanvis sarkar Earned in 5 years but lost in just 3 days