सोशल मिडीयावर झपाट्याने व्हायरल होत असलेला बीपीसीएलचा तो व्हीडिओ फेक असल्याचे उघडकीस  

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

चेंबूरच्या बीपीसीएल स्फोटानंतर एक फेक व्हीडिओ व्हायरल करण्यात आला होता. या व्हायरल व्हीडिओमागील सत्य असत्य साम टीव्हीनं शोधून काढलंय. व्हायरल झालेला व्हीडिओ हा भारतातला नसून तो 2012 मधला असल्याचं सांगण्यात आलंय.

यू-ट्यूबवर हा व्हीडिओ 2013मध्ये अपलोड करण्यात आलाय. हा व्हीडिओ चेंबूरचा असल्याचं सांगून तो खपवण्यात आला. पण साम टीव्हीनं या व्हीडिओचं सत्य शोधून काढलंय. साम टीव्हीनं विश्वासार्हता जपत या व्हीडिओची सत्यता शोधून काढलीय. काही जणांनी व्हीडिओची पडताळणी न करता व्हीडिओ दाखवून सनसनाटी निर्माण करण्याचा साम टीव्हीचा हेतू नव्हता. 

साम टीव्हीनं य़ा व्हीडिओचं मूळ शोधलं असता तो भारतातला नसल्याची माहिती समोर आलीय. काहींनी सर्वात आधी बातमी देण्याच्या नादात विश्वासर्हता गमावण्याचा प्रकार केलाय. पण साम टीव्हीनं बातमीशी आणि सत्याशी असलेली बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलाय.

संबंधित बातम्या

Saam TV Live