(Video) -  रोहितच्या फॅनने चक्क ग्राऊंडवरच त्याचा किस घेण्याचा प्रयत्न केला

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज  रोहित शर्माला, एका भलत्याच प्रसंगाचा सामना करावा लागलाय. रोहितच्या फॅनने चक्क त्याचा किस घेण्याचा प्रयत्न केला. ऐकून धक्का बसला ना. पण हे घडलंय, बंगळुरूत. विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईचं प्रतिनिधीत्व करणारा रोहित, जेव्हा बॅटिंग करत होता.

त्यावेळी एका फॅनने थेट त्याच्या दिशेने धाव घेतली. आधी त्याने रोहितचे पाय पकडले आणि त्यानंतर त्याला मिठी मारत, किस करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, अलर्ट रोहितने तात्काळ त्याला दूर ढकललं. पुन्हा त्या फॅनने किस करण्याचा प्रयत्न केला. पण रोहितने मान वळवल्याने, त्या फॅनचा हाही प्रयत्न फसला. अन् उड्या मारत तो मैदानाबाहेर निघून गेला.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live