शहरात होणाऱ्या भाजीपाला आणि दुधाची रसद तोडणार म्हणजे तोडणार - अजित नवले

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 जून 2018

शिर्डी : शेतीविषयीच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान सरकारी तसेच खासगी मालमत्तांचे मोठे नुकसान होत आहे. या आंदोलनावर किसान सभेचे महासचिव अजित नवले यांनी सांगितले, की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळायला हवी. तसेच दोन दिवसात निर्णय न झाल्यास शहरात होणारा भाजीपाला व दुधाची रसद तोडण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, असा इशारा नवले यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी देशभरातील काही शेतकरी संघटनांकडून आंदोलने केली जात आहेत. त्यावर आज नवले यांनी भाष्य केले. ते म्हणाले, सरकारने शेतीमालाला हमीभाव आणि दुधाला योग्य भाव द्यावा. शेतकऱ्यांच्या या मागणीकडे 
दोन दिवसात निर्णय न झाल्यास शहरात होणारा भाजीपाला व दुधाची रसद तोडण्यात येईल.

संबंधित बातम्या

Saam TV Live