शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी; राज्यात ३ महिन्यात 221 शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 31 मार्च 2018

राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र अद्यापही सुरूच आहे. तीन महिन्यात तब्बल 221 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. मराठवाड्यात तर गेल्या 21 दिवसात 66 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचं दिसतंय. कर्जमाफी केल्यानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण वाढतंय. कर्जबाजारीपणा, शेतमालाला कवडीमोल भाव यामुळे बळीराजा अडचणीत सापडलाय..
 
संबंधित बातम्या

Saam TV Live