लठ्ठपणामुळं जीवघेण्या कॅन्सरचा धोका

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

तुम्ही लठ्ठ असाल, व्यायाम करत नसाल तर तुमचं काही खरं नाही. कारण एका रिपोर्टनुसार लठ्ठपणामुळं  कॅन्सरचा धोका वाढलाय.

लठ्ठपणामुळं महिलांना एक दोन नाही तर तब्बल13 प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. यामध्ये स्तन, आतडे, किडनी यांचा कॅन्सर होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. रिसर्च यूकेच्या अहवालातून ही धक्कादाय़क माहिती समोर आलीय.

धुम्रपानामुळे वर्षभरात 32,000 पुरुष आणि जवळपास 22,000 महिलांना कॅन्सरची लागण होते. लठ्ठपणामुळं 5 टक्के पुरुषांना तर 7.5 टक्के महिलांना कॅन्सर झाल्याची आकडेवारी समोर आलीय. यामध्ये 25 वर्षांखालील महिलांची संख्या जास्त आहे.

या अहवालानुसार, दैनंदिन जीवनात हाच ट्रेंड राहिला, तर 2043पर्यंत महिलांना कॅन्सर होण्यामागील सर्वात मोठा धोका लठ्ठपणा ठरणार आहे. त्यामुळं  लठ्ठ असाल तर वेळीच सावध व्हा. लठ्ठपणा कमी करण्यासाठी भरपूर व्यायाम करा, घाम गाळा, आणि कॅन्सरच नाही तर इतरही आजारांना दूर ठेवा.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live