भर पावसात मुंबईत अग्नीतांडव; एकाचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 24 जून 2018

मुंबईत चर्नी रोडवरील कोठारी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एकाचा मृत्यू झालाय. तर आणखी दोन जण या आगीत अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live