विरार रेल्वे स्थानकावर भीषण आग 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 3 जुलै 2018

मंगळवारी सकाळपासून रेल्वेला लागलेलं विघ्न संध्याकाळपर्यंतही सुरूच होतं. अंधेरीतल्या पूल दुर्घटनेनंतर संध्याकाळी विरार स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर भीषण आग लागली.

ही आग इतकी भीषण होती स्टेशनवर अक्षरश: ठिणग्या पडत होत्या. काही कळायच्या आतच प्रवाशांची स्थानकावर धावपळ सुरू झाली. सुदैवानं या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live