नर्मदा नदीत बोट उलटून मोठी दुर्घटना ; 5 जणांचा मृत्य

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 जानेवारी 2019

नंदूरबार : प्रवाशांना घेऊन जाणारी बोट नर्मदा नदीत उलटून आज (मंगळवार) दुर्घटना झाला. या बोटीत एकूण 66 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. यातील 5 जणांचा मृत्यू झाला असून, अन्य 35 जणांना वाचविण्यात बचाव पथकाला यश आले. तर इतर प्रवाशांचा शोध सुरु आहे.

नंदूरबारच्या धाडगाव येथील भुसा पॉइंटजवळ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट दुपारी उलटली. ही बोट ज्या भागात बुडाली तो भाग दुर्गम असल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण होत असल्याची माहिती मिळत आहे. यातील प्रवाशांच्या मदतकार्यासाठी बचाव पथक घटनास्थळावर पोचले असून, 35 जणांना वाचविण्यात यश आले. तर अन्य प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

WebTitle : marathi news five people died in unfortunate indecent happened in narmada river at nandurbar   

संबंधित बातम्या

Saam TV Live