पाण्यावर तरंगणारा बाप्पा पाहिलाय कधी?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

सध्या सगळीकडे गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरुय. आपला बाप्पा सगळ्यांपेक्षा वेगळा आणि आकर्षक असावा यासाठी मंडळांची धडपड देखील आपल्याला पाहायला मिळते.

असाच वेगळा आणि पर्यावरण पूरक गणपती औरंगाबादे येथे साकारण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे हा बाप्पा चक्क पाण्यावर तरंगतोय. दौलताबाद तालुक्यातील खिर्डी गावातील एका शेत तळ्यात कुलस्वामिनी प्रतिष्ठान मंडळाचे विलास कोरडे यांनी पाण्यावर तरंगणारा गणपती तयार केलाय.

60 बाय 80 फुटी गणेशाची मूर्ती साकारण्यासाठी 8 जणांना तब्बल 40 दिवस काम करावं लागलं. पाण्याखाली बांबूच्या सहाय्यानं त्यावर धान टाकून हा सुंदर बाप्पा साकारण्यात आलाय

संबंधित बातम्या

Saam TV Live