निर्मला सीतारामन थोड्याच वेळात लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 5 जुलै 2019

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. निवडणुकीनंतर सादर होणाऱ्या 'पूर्ण अर्थसंकल्पा'कडे सर्वांचं लक्ष लागलंय.

अर्थसंकल्पात काय होऊ शकतं ? 

  • या अर्थसंकल्पात मोदी सरकार सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना मोठी भेट देऊ शकतं. 
  • अर्थव्यवस्थेत सुधारणेविषयी कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात याविषयी उत्सुकता आहे. 
  • यंदाच्या अर्थसंकल्पात 10 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांवर 40 टक्क्यांपर्यंत कर लागू शकतो.
  • नोकरदार वर्गासाठी आयकर उत्पन्नाच्या कर रचनेत बदल करण्यात येऊ शकतो. 
  • आर्थिक सुधारणांना वेग देण्यासाठी अर्थसंकल्पात काही घोषणा होण्याची शक्यता आहे. 
  • काही अनुदानांत कपात होऊ शकते

2019-20 च्या अंतरिम अर्थसंकल्पात पाच लाखांच्या उत्पन्नावर सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.

संबंधित बातम्या

Saam TV Live