हेल्मेट नसेल तर लायसन्स रद्द.. वाहतुकीचे नवे नियम, नवी शिक्षा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 जून 2019

बिना हल्मेट, विदाऊट सीट बेस्ट, सिग्नल तोडणं, लेन मोडणं, या आणि अशा चिक्कार छोट्या मोठ्या चुका आता तुम्हाला भारी पडती. बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी आता लवकरच वाहतुकीचे नवे नियम  राबवले जाणार आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळानं मोटार वाहन सुधारणा विधेयकाला मंजुरी दिलीय..हे विधेयक आता संसदेत मंजुरीसाठी ठेवलं जाणाराय...मात्र नागरिकांना या नियमांबद्दल काय वाटतंय? नव्याने येणारे कठोर नियम बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्यात कितपत यशस्वी होतात का, हे येणारा काळच ठरवेल.

पाहा संपूर्ण रिपोर्ट ::

WebTitle : marathi news follow traffic rules or else your licence will be cancelled  

संबंधित बातम्या

Saam TV Live