मराठी नाटकांच्या पाठीवर 'फोर्ब्स' ची कौतुकाची थाप 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

संगीत देवबाभळी या नाटकांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या नाटकाची 'फोर्ब्ज'च्या जगप्रसिद्ध मासिकाने दखल घेतली असून 'भारतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय  होत असलेल्या नाटकांपैकी एक' असा या मासिकात संगीत देवबाभळीचा गौरव करण्यात आला आहे. याशिवाय निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित 'अमर फोटो स्टुडिओ' तसेच 'इंदिरा', 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला', 'वाडा चिरेबंदी' या नाटकांचेही 'फोर्ब्ज'द्वारे कौतुक करण्यात आले. 

संबंधित बातम्या

Saam TV Live