मुंबई : फोर्ट आणि मरीन ड्राईव्हला मिळणार युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा ? 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 5 मे 2018

मुंबईतल्या फोर्ट आणि मरीन ड्राईव्हला आता युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळू शकतो. गुरुवारी युनेस्कोचे तांत्रिक सल्लागार आणि  पॅरिसस्थित, स्मारकांसंदर्भातील आंतरराष्ट्रीय परिषदेकडून म्हणजेच आयकोमॉसकडून या ठिकाणांना जागतिक दर्जा देण्यासंदर्भात सूचवण्यात आलंय. आयकोमॉसने सहमती दर्शवल्यानंतर युनेस्कोकडून यावर शिक्कामोर्तब होऊ शकतो. पुढच्या महिन्यात बाहरेनमध्ये होणाऱ्या 42व्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत यावर निर्णय होऊ शकतो.

संबंधित बातम्या

Saam TV Live