(Video) - बाजारात मिळतोय तुमचा नकली अंगठा ? हजेरी लावण्यासाठी नकली अंगठ्याचा वापर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

फोन चालू करायचा असेल तर पासवर्ड म्हणून अंगठ्याचा उपयोग करतो.

अंगठ्यानं आपण ऑफिसची हजेरी लावतो. बँकेतून पैसे काढायचेत, आधार कार्ड बनवायचं असेल तर अंगठ्याचं फिंगर प्रिंट महत्त्वाचं असतं.

पण, तुमचा नकली अंगठा कुणी बनवला तर? असं होऊ शकतं नक्की काय आहे हा प्रकार पाहा व्हिडिओ.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live