(Video) -  मॅट्रीमोनी वेबसाईटवर तरूणीची बनवाबनवी; तरूणाला 23 लाखांना गंडवलं

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

लग्न जुळवण्यासाठी मॅट्रोमोनी वेबसाईटचा आधार घेतला जातो. या वेबसाईटवर तुम्ही पाहत असलेला तरूण किंवा तरूणीचा फोटो अस्सल आहे की नाही याबाबत साशंकता निर्माण झालीय.

कारण मुंबईतल्या एका तरूणाला फेक फोटो आणि खोट्या नावाच्या आधारे तब्बल २३ लाखांना गंडा घालण्यात आलाय
 
संबंधित बातम्या

Saam TV Live