भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात ; भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यानं पिकावर चालवला ट्रॅक्टर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 एप्रिल 2018

नाशिकच्या ईगतपुरी तालुक्यातील दौंड येथील शेतकऱ्यानं बागायती पिकांचे भाव कोसळल्यानं फ्लॉवर सह टोमॅटोच्या उभ्या पिकात ट्रॅक्टर चालवलाय. शिंदे कुटुंबीयांनी संपूर्ण साडेचार एकर जाग्यातली पिकं नष्ट केलीत. पदरमोड करून, लाखो रुपये खर्च करून पिक घेतलं मात्र त्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं या शेतक-यांनी आपल्या पिकावर ट्रॅक्टर फिरवलाय. सरकारने पिकांचे पंचनामे करण्याची शेतकर्यांनी मागणी केलीय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live