एफवायची 'कट ऑफ' नव्वदीपारच

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 जून 2018

कोणत्या शाखेची किती आहे पहिली कट ऑफ लिस्ट 

वाणिज्य  -    95.08 %  
कला       -   95.24 %
विज्ञान    -    92.05 %

यंदाही एफवायची 'कट ऑफ' नव्वदीपारच गेल्याचं चित्र आहे. पारंपारिक अभ्यासक्रमांबरोबर यंदा व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांकडेही विद्यार्थ्यांचा ओढा कायम आहे. अनेक कॉलेजांमध्ये यंदा कट ऑफ गेल्यावर्षीच्या तुलनेत एक ते दोन टक्क्यांनी वाढली आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांबरोबरच आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स अभ्यासक्रमांसाठीही विद्यार्थ्यांची पसंती असल्याचं दिसतंय. अनेक नामांकित कॉलेजांचा या अभ्यासक्रमांसाठीचा कट ऑफ 93 ते 95 टक्क्यांवर आहे.  

कोणत्या शाखेची किती आहे पहिली कट ऑफ लिस्ट 

वाणिज्य  -    95.08 %  
कला       -   95.24 %
विज्ञान    -    92.05 %

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live