गडचिरोलीमध्येही नक्षलवादी आणि पोलिस आमनेसामने 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 एप्रिल 2018

गडचिरोलीमधील पोलिसांची नक्षलविरोधी कारवाई ताजी असतानाच गोंदियातील मोरगांव अर्जुनी येथील नागनडोह परिसरात पुन्हा नक्षलवादी आणि पोलिस आमनेसामने आले. यावेळी जवळपास 15च्या आसपास असणाऱ्या नक्षलवाद्यांसोबत उडालेल्या धुमश्चक्रीत पोलिसांनी 129 राऊंड फायर केले. या एन्काऊंटरमध्ये अनेक नक्षलवादी जखमी झाले. आक्रमक पोलिसांपुढे निभाव लागणं शक्य नसल्याचं लक्षात येताच नक्षलवाद्यांनी तात्काळ पळ काढला. या धुमश्चक्रीत पोलिसांना साधा ओरखडाही उठला नाही.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live