सॅमसंगचा हा स्मार्टफोन झाला तब्बल 12 हजार रुपयांनी स्वस्त 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

सॅमसंग आपला नेक्स्ट स्मार्टफोन Galaxy Note 9 भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे.  22 ऑगस्टला हा फोन लाँच होणार आहे. तत्पूर्वी कंपनीने मागील वर्षी लाँच केलेल्या आपल्या सॅमसंग Galaxy Note 8 या फोनच्या किमंतीत तब्बल 12 हजार रुपयांची घट केली आहे. 

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात हा फोन लाँच झाला होता. लाँचीग वेळी या फोनची किंमत   67,900 रुपये  इतकी होती. मात्र, कंपीनीने हा फोन आता तब्बल 12 हजार रुपयांनी स्वस्त केला आहे. 

सॅमसंग Galaxy Note 8 हा फोन आता 55,900 रुपयांना मिळणार आहे. 

सॅमसंग Galaxy Note 8 बेस्ट फिचर्स

- 6.3 इंच का क्वॉड HD+ सुपर AMOLED(2960x1440 पिक्सल) (521ppi) इन्फिनिटी डिस्प्ले 
- वॉटरप्रूफ 
- डुएल रियर कॅमेरा सेटअप 
- 12 मेगापिक्सल रिअर कॅंमेरा;  10X पर्यंत डिजिटल जूम 
- 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा 

संबंधित बातम्या

Saam TV Live