कोकणात जाणाऱ्या पहिल्या विमानातून प्रवास करणारे पहिले प्रवासी ठरले गणपती बाप्पा 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

सिंधुदुर्गात विमानतळाचा श्रीगणेशा झालाय. मुंबई विमानतळावरून सिंधूदुर्ग जिल्ह्यातील चीपी विमानतळावर निघालेल्या पहिल्या चाचणी विमानात गणपतीचीही मूर्ती नेण्यात आलीय. नेहमी प्रमाणे कोकणात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतोय.

त्यामुळे गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधीच. चिपी विमानतळावर 'बाप्पा इलो' ची हाळी ऐकायला मिळणारेय. चीपी विमानतळावर पालकमंत्री दिपक केसरकर या गणेश मूर्तीचं स्वागत केलं.

मुंबई विमानतळावरून १०:३० वाजता चिपी विमानतळासाठी विशेष चाचणी विमानाचं टेक ऑफ केलं होतं.

संबंधित बातम्या

Saam TV Live