आला आला... आला माझा गणराज आला!

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

राज्यात सर्वत्र गणरायाचं वाजत - गात आमगन होतंय... घरगुती गणरायाबरोबर मुंबई पुण्यातील गणेश मंदिरंही सजली आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी नेहमी प्रमाणे यंदाही आपलं वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केलाय. मुंबईच्या लालबाग, सिद्धिविनायक, जीएसबी, गणेशगल्लीतील बाप्पाच्या दर्शनसाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live