काँग्रेस सेवाग्राम आश्रमातून भाजप विरुद्ध फुंकणार रणशिंग

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त काँग्रेस सेवाग्राम आश्रम येथून भाजप विरुद्ध रणशिंग फुंकणार आहे. तब्बल 70 वर्षानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक आज सेवाग्राम येथे होत आहे. आज काँग्रेस अध्यक्ष राहून गांधी, सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग सेवाग्राममध्ये आहेत. बापू कुटीला भेट दिल्यानंतर कार्यसमितीची बैठक होईल. या बैठकीत महत्वाचे ठराव पारित केले जाणार आहेत. त्यानंतर रॅली आणि जाहीर सभा होणार आहे.  

काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी अर्पण केली राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली
आज राष्ट्रपिता महात्मा गांधींची 150वी जयंती आहे. या निमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. दिल्लीत राज घाटावर बापूंच्या समाधी स्थळी दिग्गज नेत्यांची रिघ लागलीय. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष्या सोनिया गांधींसह इतरही बड्या नेत्यांनी गांधीजींना आदरांजली वाहिली.

WebTitle : marathi news Gandhi jayanti sevagram  congress working committee meet 

संबंधित बातम्या

Saam TV Live