यंदा बाप्पाचं थेट विसर्जन नाही! वाचा काय आहेत मुंईकरांसाठी नियम?

साम टीव्ही
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

या वर्षी फिरते गणेशमूर्ती संकलन केंद्रदेखील विभाग स्तरावर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिलीय. मुंबई शहरात एकूण 70 नैसर्गिक विसर्जन स्थळं आहेत. यावर्षी गेल्या वर्षीच्या पाच पटीने अधिक म्हणजेच 167 कृत्रिम विसर्जन स्थळे तयार करण्यात आलीयत.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. गणेशोत्सवावरही कोरोनाचं सावट आहे. यावर्षी साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन राज्य शासनानं केलंय. तर दुसरीकडे गणरायाच्या विसर्जनासाठीही नवी नियमावली मुंबई महानगरपालिकेनं जाहीर केलीय.

या वर्षी फिरते गणेशमूर्ती संकलन केंद्रदेखील विभाग स्तरावर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिलीय. मुंबई शहरात एकूण 70 नैसर्गिक विसर्जन स्थळं आहेत. यावर्षी गेल्या वर्षीच्या पाच पटीने अधिक म्हणजेच 167 कृत्रिम विसर्जन स्थळे तयार करण्यात आलीयत. तसेच सोसायट्यांच्या आवारात कंटेन्मेंट झोनमध्ये तात्पुरती विसर्जन स्थळे तयार करण्याची परवानगी देण्यात आलीय. 

मुंबई महापालिकेने काय नियमावली जाहीर केलीय पाहुयात -

 


संबंधित बातम्या

Saam TV Live