गणेशोत्सवासाठी स्पेशल ट्रेन सोडल्या पण जायचं कस? कोकणवासीयांना पडला प्रश्न 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

मध्य रेल्वेसह कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त गणपती विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, या विशेष ट्रेन फुल्ल झाल्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय झाली आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live