(Video) - मुंबई लोकलमध्ये गरबा   

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

मुंबईकर महिलांनी लोकलमध्ये गरबा खेळण्याचा आनंद लुटलाय.

या महिलांनी ट्रेनमध्ये गरब्याचा फेर धरला..दरम्यान ऑफिसला जाणाऱ्या या महिलांनी थोडा विरंगुळा म्हणून ट्रेनमध्येच गरबा खेळला.

महिलांच्या या गरब्याचा व्हिडीओ काही महिलांनी  कॅमेऱामध्ये कैद केलाय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live