गणरायाच्या पाठोपाठ गौराईचे आज घरोघरी आगमन..

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

विघ्नहर्त्या गणरायाच्या पाठोपाठ गौराईचे आज घरोघरी आगमन होणार आहे. त्यासाठी महिलांची लगबग सुरू आहे. महिलांनी गौराईचे थाटात स्वागत करावे, तसेच दोन दिवस तिचे गोड कौतुक करावे, यासाठी बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत.

गौरी मुखवट्याने सजतात, तर अनेक घरांत तेरड्याच्या डहाळ्यांना आकर्षक सजावटीने गौरींचे रूपडे बहाल केले जाते. गौरीचा सण सासूरवाशिणींचा आवडता सण. गौरी-गणपतीच्या सणात माहेरी येऊन आपल्या मैत्रिणींसोबत झिम्म्याचा फेर धरण्यासाठी  मन अगदी आसुसलेले असते.

WebTitle : marathi news gaurai aagaman in maharashtra 

संबंधित बातम्या

Saam TV Live