पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात  बेळगावातून आणखी एकाला घेतले ताब्यात 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात आता बेळगावातून आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलंय. कर्नाटक एसआयटीनं ही कारवाई केलीय. चौकशीसाठी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येतेय.

भरत कुरणेला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला सोबत घेऊन खानापूर व बेळगावातून बरीच माहिती जमवली आहे, या काळात काही तरुणांची चौकशी केली.

पंरतु त्यांना तेथेच सोडून दिले, कुरणेनंतर दुसऱ्या तरुणाला एसआयटी पथकानं बेळगावातून ताब्यात घेतलंय, त्याच्या चौकशीतून काय बाहेर पडणार याबाबत उत्सुकता आहे. परंतु काही हिंदुत्ववादी संघटनेचं एकेक एसआयटीनं लक्ष्य केले असून आणखी काही तरुणांवरही त्यांची नजर आहे, त्यामुळे हा तपास कोणापर्यंत जाऊन पोहोचतो, हे पाहणं महत्त्वाचंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live